Wednesday, May 25, 2022

नगर ब्रेकिंग: खळबळजनक:रेल्वे ओव्हर ब्रिजजवळ आढळला इसमाचा मृतदेह

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील नेवासा रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिजजवळ अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला.रेल्वे कर्मचारी यांच्याकडून घटनेची माहिती रेल्वे पोलीस यांना कळविण्यात आली.

त्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर इसमाचा मृतदेह ताब्यात घेत श्रीरामपूर येथील शासकीय ग्रामिण रुग्णालय याठिकाणी आणण्यात आला.

सदर इसमाचे वय अंदाजे 50 ते 55 असून अंगात जांभळा कलरचा शर्ट तसेच बर्मुडा पॅन्ट परिधान केलेली आहे.जवळ पायातील चप्पल तसेच काठी आढळून आली आहे. यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन याठिकाणी अकस्मात

मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सदरच्या व्यक्तीस जवळचे नातेवाईक मित्रमंडळी ओळखीचे असल्यास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे,

पोलीस हवालदार संतोष परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!