माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत कालच्या तुलनेत आज मंगळवारी वाढ झाली आहे.यामुळे चिंता थोडीशी वाढलेली बघायला मिळाली आहे. आज जिल्ह्यात 24 कोरोना बाधित आढळले आहे.
आज मंगळवारी जिल्ह्यात एकुण बाधितांचा आकडा 24 वर गेला आहे. कालच्या तुलनेत आज यामध्ये वाढ झाली आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये इतर जिल्ह्यातील आकडेवारी टॉपवर आहे.
त्यानंतर नगर शहर दुसऱ्या स्थानी तर नेवासा तिसऱ्या स्थानी आहे. मात्र नगर जिल्ह्यातील सर्व तालुके 10 च्या आत असून दिलासा मिळत आहे.आज मंगळवारी जिल्ह्यात 24 रुग्णांची नोंद झाली.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 9, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 12 आणि अँटीजेन चाचणीत 3 रुग्ण बाधीत आढळले.
कुठे, किती रुग्ण?
असे एकूण जिल्ह्यात 24 रुगण आढळून आले आहे.