Monday, May 23, 2022

कांद्याने शेतकऱ्यांना अक्षरशः रडवले. कांद्याचे दर अचानकपणे इतक्या रुपयांनी घसरले

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:रशिया- युक्रेनमधील  युद्ध हिट असल्याने बाजारामधील परिस्थती बदलत आहे. महागाईचा भडका उडाला आहे. पण कांद्याचे दर मात्र, कमालीचे गडगडले आहेत. ही परिस्थिती उद्भवल्यामुळे

या कांद्याने शेतकऱ्यांना अक्षरशः रडवले आहे. कांद्याचे दर अचानकपणे १४ ते १५ रुपये प्रति किलोने नेमके का घटले? मागील २ वर्षामध्ये कोरोनामुळे बाजारपेठा ठप्प होते. बाजारपेठा ठप्प असताना देखील

शेतकरी शेतामध्ये राबत होता. त्यात कांदा उत्पादक देखील मागे नव्हते.कोरोना काळामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा कांदा कमीत- कमी ५ रुपये किलोने विकावा लागला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला

बाजारपेठा खुल्या करण्यात आले आहेत. मात्र, अशी असले तरी कांदा उत्पादकांच्या अडचणी कमी होण्याचे आजिबात नाव घेत नाही. कांद्याचे दर हे प्रतिकिलो ८ ते १० रुपयांवर येऊन ठेपले आहेत. यामुळे कांदा शेतकऱ्यांसह ग्राहकांना देखील रडवत आहे. शेतकऱ्यांवर

अवकाळी पावसाने दुबार पेरणीचे संकट आले होते, पण यावर त्यांनी मात केली आहे.परत एकदा घाम गाळून ३ एकर क्षेत्रात कांदा पिकवला होता. आता आपण मालामाल होऊ, या आनंदात

असतानाच कांद्याचे दर मात्र, अचानकपणे गडगडले होते. यामुळे ज्या पिकासाठी त्यांनी सव्वा दोन लाख खर्च करण्यात आले होते. त्या हातातोंडाशी आलेल्या या पिकामधून आता मुद्दल मिळण्याची ही शक्यता धूसर झाली आहे. १० दिवसाअगोदर २२ ते ३० रुपये

 प्रति किलो असा कांद्याला भाव मिळत होता. पण अचानकपणे १० ते १३ रुपये प्रति किलो असे दर घटले आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!