Wednesday, May 25, 2022

मुसळधार पावसाचा इशारा!

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: उन्हाळ्याला सुरुवात होत नाही त्यााधीच नागरिक उकाड्यामुळे त्रस्त झाले आहेत. उन्हाचे चटके बसत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशामध्ये उष्णतेचा पारा आणखी वाढणार आहे.

राज्यात उन्हाचे चटके आणखी बसण्याची शक्यता आहे. कारण पश्चिम बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे या चक्रीवादळाचा प्रभाव देशातील अनेक राज्यांवर

विशेषत: मध्य आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसंच काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.राज्यात उन्हाचे चटके आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कारण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसांत याचे चक्रीवादळात परिवर्तन होईल. या चक्रीवादळाचे नाव ‘असानी ठेवण्यात आले आहे. या वर्षातले हे पहिले चक्रीवादळ आहे.

22 मार्चपर्यंत या कमी दाबाचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून उष्णतेची लाट येणार आहे. गुजरात, नैऋत्य राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशामध्ये जास्त तापमान नोंद होण्याची शक्यता आहे.

वाढत्या तापमानाची झळ विदर्भाला सर्वाधिक बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच, या चक्रीवादळामुळे अंदमान आणि निकोबारमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

दरम्यान, 21 मार्च रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळ निर्माण होऊन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!