Wednesday, May 25, 2022

महाराष्ट्रातील आजची सर्वात मोठी बातमी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रातील करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत गेले काही दिवस घट होताना दिसत असून आज मोठी घट झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याच्या

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज शनिवारी फक्त ९७ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. विशेष म्हणजे तब्बल दोन वर्षानंतर राज्यातील नव्या कोरोना रुग्णांची

संख्या शंभरच्या खाली घसरली आहे. यापूर्वी राज्यात एप्रिल २०२० मध्ये कोरोना रुग्णसंख्या शंभरच्या खाली आलेली होती.राज्यात आजपर्यंत एकूण ७७ लाख २३ हजार ००५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१० टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ८९ लाख ०९ हजार ११५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ७२ हजार ३०० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण ०९.९८ टक्के इतके आहे.

 

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!