Wednesday, May 25, 2022

नगर जिल्ह्यात खळबळ: याठिकाणी आढळले स्त्री जातीचे अर्भक 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी शहरातील मोहटा देवी रोड लगत असलेल्या निवासी मूकबधिर विद्यालयाच्या दारात एक स्त्री जातीचे अर्भक

बेवारसरित्या आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.पाथर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते अजित आव्हाड हे पहाटे फिरण्यासाठी मोहटा देवी रोड वरून जात असताना त्यांना निवासी मूकबधिर विद्यालयाजवळ

बेवारस अवस्थेत कपडे गुंडाळून एका मच्छरदानित आढळले. किमान सात ते आठ दिवसांपूर्वी जन्मलेले एक अर्भक आढळून आल्या नंतर त्यांनी या घटनेची माहिती निवासी मूकबधिर विद्यालयातील दत्तात्रय बढे यांना दिली.

त्यानंतर या दोघांनी या अर्भकाला उचलून विद्यालयात आणून ठेवत या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल रोकडे, होमगार्ड लता शीळवने व शंकर भुजबळ हे गेले व त्यांनी या

अर्भकाला ताब्यात घेतले. या संदर्भात अज्ञात आरोपींविरोधात पोलीस कॉन्स्टेबल संदीप कमलाकर कानडे यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पाथर्डी पोलिस करत आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!