Wednesday, May 25, 2022

अन् पंकजा मुंडेंनी शेवगावच्या क्रांती चौकातील हॉटेलमध्ये घेतला गुळाच्या चहाचा आस्वाद

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा राज्याच्या माजीमंत्री पंकजाताई मुंढे यांनी शनिवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास शेवगाव बसस्थानकासमोर असणाऱ्या चहाच्या टपरीत बसून गुळाचा चहाचा आस्वाद घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

आमदार सुरेश धस यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले असून, त्यांचे सांत्वन करण्यासाठी पंकजा मुंढे या आधष्टी येथे गेल्या होत्या. तेथून त्यांना औरंगाबाद येथे जायचे होते, त्या शेवगाव मार्गे औरंगाबाद येथे जाणार असल्याची माहिती कार्यकर्त्याना

समजल्यावर कार्यकर्ते रात्री ११ वाजल्यापासून शेवगाव चौकात थाबले होते. मुंढे यांचे चारचाकी वाहन येताच कार्यकर्त्यानी त्यांना थांबवले व चहा घेण्याची विनंती केली, पंकजा मुंढे यांनीही कार्यकरत्याँच्या

आग्रहास्तव टपरीत साध्या खुर्चीवर बसून चहाचा आस्वाद घेत कार्यकर्त्याशी गप्पा मारल्या, यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, सालार शेख, अनिल वडागळे, सोमनाथ शिंदे, उदय मुंडे, वजीर पठाण, तानाजी आंधकने ,

 

संतोष बारगजे, परमेश्वर थोरवे, सतीश मगर, ऋषिकेश शेळकेअंकुश ढाकणे, चैतन्य देहाडराय, छबू मंडलिक, जयेश भोकरे व टपरीचालक अमजद पठाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!