Tuesday, May 17, 2022

कोरोना महामारी संपलेली नाही, आता हा व्हेरिएंट वाढवणार चिंता

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतासह जगभरात कोरोनाचा प्रसार होऊन दोन वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे . कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे अनेकदा ठिकठिकाणी लॉकडाऊन करण्यात येत होतं आणि याचा फटका

सामान्य नागरिकांना तसंच व्यावसायिकांना बसत होता. अशात गेल्या काही महिन्यांपासून भारतात कोरोना रुग्णांची संख्या बरीच घटली असल्याने दिलासा मिळाला होता. मात्र, आता कोरोनाचा बीए.2 व्हेरिएंट पुन्हा

एकदा चिंता वाढवू शकतो, असा इशारा विशेषतज्ञांनी दिला आहे.अमेरिकेतील शीर्ष संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी सावध केलं आहे की BA.2 व्हेरिएंट कोविड-19 च्या ओमायक्रॉन स्वरूपाचा एक अत्यंत

संसर्गजन्य उप-प्रकार आहे. या व्हेरिएंटमुळे लवकरच अमेरिकेमध्ये कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते. सीएनबीसीने रविवारी नोंदवलं की व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार फाउची म्हणाले की यूएसमध्ये नोंदवलेल्या

नवीन प्रकरणांपैकी सुमारे 30 टक्के प्रकरणं या उपप्रकाराशी संबंधित आहेत. ते म्हणाले की BA.2 Omicron पेक्षा 60 टक्के जास्त संसर्गजन्य आहे, परंतु तो अधिक गंभीर दिसत नाही.

फाउची यांनी रविवारी एबीसीच्या ‘दिस वीक’मध्ये बोलताना सांगितलं की “यात संसर्ग क्षमता वाढली आहे”. “मात्र जेव्हा तुम्ही या उपप्रकाराची प्रकरणं पाहता तेव्हा ती अधिक गंभीर स्वरूपाची दिसत नाहीत

ते म्हणाले, या व्हायरसमुळे प्रकृती गंभीर होऊ नये, यासाठी लस आणि बूस्टर डोस हे सर्वोत्तम स्त्रोत आहेत. या उपप्रकारामुळे चीन आणि युरोपच्या काही भागात संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!