माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:जालना येथे भारत राष्ट्र समीती पक्षाचे मराठवाडा विभाग प्रमुख सोमनाथ थोरात यांनी पक्षाची सभासद नोंदणी आणि पक्षाच्या प्रचार प्रसिद्धी कामाची आढावा बैठक घेतली.
बैठकी साठी भारत राष्ट्र समीती पक्षाचे जिल्हा समन्वयक प्रविणजी फुके , विधानसभा समन्वयक अशोक आंभुरे, राजू वायल, सहदेव बनकर, प्रल्हाद साेळंके, संजय सोळंके, जेष्ठ नेते डॉ अप्पासाहेब कदम ,
शिवाजीराव इंगळे, युवा नेते सतीश ढवळे, श्री सुभाष आधुडे पाटील, महिला आघाडीच्या श्रीमती वैजयंतीमाला मद्देलवार आणि पक्षाचे नेते उपस्थीत होते.