Monday, May 23, 2022

हे काम करण्यासाठी आता उरले फक्त ४८ तास; गांभिर्याने घ्या अन्यथा सर्व व्यवहार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी फक्त २ दिवस उरले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्चपर्यंत पॅन आणि आधार लिंक करता येणार आहे. २०१७ मध्ये पॅन आधार लिंक करण्याची

प्रक्रिया सुरु झाली. तेव्हापासून अनेकदा ही कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. आता ३१ एप्रिलपर्यंत मात्र ही डेडलाईन वाढवली जाण्याची शक्यता फारच कमी आहे.

पॅन-आधार लिंक नसेल तर काय होईल?:३१ तारखेनंतर पॅन अवैध ठरेल पॅन अवैध ठरल्यास बँकेच्या व्यवहारांमध्ये मोठा अडथळे येऊ शकतात नव्यानं पॅन काढावा लागेल, हा पॅन सगळ्या बँक खात्यांशी जोडावा आयकर परतावा भरला नाही तर गृहकर्ज मिळवणे कठीण

तुम्हाला आयकर रिटर्न भरता येणार नाही.पॅन-आधार लिंक नसेल शेअर बाजारात व्यवहार करता येणार नाही अनेक अनिवासी भारतीयांकडे आधार कार्ड नाही, अशांच्या अडचणी वाढणार प्रामुख्यानं ज्या एनआरआय

लोकांकडे पॅन आहे. पण आधार कार्ड काढणे कायद्यात बसत नाही, अशांसाठी ही प्रक्रिया फारच जिकीरीची होणार आहे. एनआरआय जर भविष्यात भारतात आले आणि त्यांची बँक

खाती एनआरओ प्रकारची नसतील, तर त्यांच्या सामान्य खात्यातील रकमांचे व्यवहार ठप्प होतील.शिवाय भविष्यात त्यांना पॅन काढताना देखील अडचणी येऊ शकतात. सरकारनं याविषयी पावलं उचलणं गरजेचं असल्याचं कर विश्लेषकांचं म्हणणं आहे.

Pan-Aadhar ला कसे कराल ऑनलाईन लिंक

आधार पॅनला एसएमएसद्वारे लिंक करण्यासाठी 567678 किंवा 56161 वर SMS एसएमएस पाठवावा लागेल. याचा एक फॉरमॅट निश्चित केला आहे यूआयडीएपीएन (१२ अंकी-आधार क्रमांक) स्पेस (१० अंकी पॅन नंबर) लिहून एसएमएस SMS करावा.

एखाद्याचा आधार कार्ड नंबर ABCD12345678 आहे व पॅन कार्ड क्रमांक XYZ12345645 आहे. तर एसएमएस SMS करताना हा फॉरमॅट “ABCD12345678 WXYZ123456” असा असेल.

किंवा https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar या लिंकवर क्लिक करून आधार पॅनला लिंक करू शकता.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!