Monday, May 23, 2022

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी व पेंशनर्ससाठी उद्या मोठा निर्णय होण्याची शक्यता 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेंशनर्ससाठी चांगली बातमी आहे. उद्या म्हणजेच बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीत सरकार डीएमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते. याशिवाय 18 महिन्यांची

थकीत डीए एरियरवर देखील निर्णय होऊ शकतो. या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या बैठकीत निर्णय शक्यबुधवारी 30 मार्च 2022 ला या आर्थिक वर्षातील शेवटची कॅबिनेट बैठक होणार आहे. या बैठकीत

डीएमध्ये 3 टक्के वाढ देण्याचा निर्णय होऊ शकतो. हा निर्णय मंजूर झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या पगारासह नवीन डीए खात्यात जमा होईल. महागाई भत्त्यात वाढीसोबतच जानेवारी-फेब्रुवारीची

थकबाकीही दिली जाईल. महागाई भत्त्यात एकूण 3% वाढ झाली आहे.सध्या 31 टक्के डीए मिळत आहे.महागाई भत्त्यात 3% वाढ निश्चित मानली जात आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34% दराने महागाई

भत्ता मिळू शकेल. म्हणजेच जानेवारी 2022 पासून एकूण महागाई भत्ता 34% असेल.कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, AICPI-IW निर्देशांक नोव्हेंबर 2021 मध्ये 0.8% वाढला होता आणि 125.7 वर

पोहोचला होता. यावरून महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!