Monday, May 23, 2022

नगर ब्रेकिंग:विवाहितेचा राहत्या घरात संशायस्पद मृत्यू; परीसरात एकच खळबळ

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर शहरांमध्ये राहत्या घरामध्ये विवाहिता मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बुरूडगाव रोडवरील विनयनगरच्या समता कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे.

सरोज रवी उपाध्याय असे मृत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान तिचा पती, सासू-सासरे व नणंद यांनी तिला मारहाण करून तिचा जीव घेतला असल्याचा आरोप मयत सरोजचा भाऊ अशोक कुमार यांनी केला आहे.

राजस्थानचे माहेर असलेल्या सरोजचा विवाह समता कॉलनीत राहणार्‍या रवी उपाध्याय याच्यासोबत झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. रविवार, 27 मार्च, 2022 रोजी रात्री 11 वाजेच्यासुमारास

सरोजचा मृत्यू झाला असल्याचे तिचा भाऊ अशोककुमार यांनी सांगितले. अशोककुमार हे कुटुंबासह दिल्ली येथे राहतात. घटनेची माहिती मिळताच त्यांनी अहमदनगर येथे धाव घेतली. दरम्यान घटना

घडल्यानंतर सरोजचा पती रवी, सासू-सासरे, नणंद हे सरोजच्या मुलांना घेऊन पसार झाले आहेत.मंगळवारी सकाळी 11 वाजता अशोककुमार व त्यांच्या कुटुंबाने सरोजचा मृतदेह समता कॉलनीमध्ये

आणला होता. तेथे मोठी गर्दी जमली होती. माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्या लोकांनी सरोजचा छळ केला असून तिचा गळा दाबून जीव घेतला असल्याचा आरोप अशोककुमार

यांनी पत्रकारांशी बोलताना केला. यासंदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!