Wednesday, May 25, 2022

भायाकडूनच महिला वकिलाचा विनयभंग 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रात महिलावर होणाऱ्या अत्याचार, अन्याय, विनयभंग घटनांमध्ये मोठी वाढ होताना बघायला मिळत आहे त्यामुळे कुठेतरी भीतीचे वातावरण पसरत आहे महाराष्ट्र बरोबर

अहमदनगर जिल्ह्यातही या अशा घटना समोर येत आहे अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.भायाने विनयभंग केल्याप्रकरणी महिला वकिलाने कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला वकिलाने फिर्याद दिली आहे. सोमवारी सकाळी अहमदनगर शहरात फिर्यादीच्या राहत्या घरासमोर ही घटना घडली. पोलिसांनी फिर्यादीच्या भायाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीत महिला वकिलाने म्हटले आहे की, सोमवारी सकाळी राहत्या घरासमोर तुळशीला पाणी घालत असताना आमच्या घराच्या समोर राहणारा आमचा भाया हा माझ्याकडे पाहून

मला म्हणाला की, ‘माझ्याकडे ये माझ्याकडे कोणी नाही’, असे म्हणत त्याने फिर्यादीशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!