Wednesday, May 25, 2022

पुण्यात ज्युनिअर अभिनेत्रीवर दिग्दर्शकाने केला बलात्कार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पुण्यात पार्टी करण्याच्या बहाण्याने बोलावून ज्युनिअर अभिनेत्रीवर दिग्दर्शकानेचा बलात्कार केल्याचे धक्कादायक घटना घडली आहे.याप्रकरणी सन फिल्म्सच्या कास्टिंग

डायरेक्टरविरुद्ध गुन्हा दाखल,करण्यात आला आहे. काम मिळवून देण्याच्या बहाण्याने तसेच वेगवेगळ्या पार्टीमध्ये बोलवून अभिनेत्रीवर बलात्कार केला असल्याचा

आरोप पीडित अभिनेत्रीने केला आहे. पीडित अभिनेत्री 17 वर्षांची असल्यापासून आजपर्यंत या कास्टिंग डायरेक्टरने तिचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप तिने केले आहेत. बलात्कार करून

तसेच तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी दिग्दर्शकाने दिली आहे. याप्रकरणी अमित प्रेमचंद सिटलानी (वय 40) या दिग्दर्शकाच्या विरोधात विश्रांतवाडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये बॅक स्टेज ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून करते. अमित सिटलानी हा कास्टिंग दिग्दर्शक म्हणून काम करतो. एका मित्राच्या ओळखीतून

त्यांची ओळख झाली होती. अमित सिटलानी याने फिर्यादी यांना मे २०१७ मध्ये टिंगरेनगर येथील मित्राच्या फ्लॅटवर पार्टी करण्यासाठी नेले. तेथे त्याने फिर्यादीला बदनामी करण्याची धमकी देऊन त्याच्यावर बलात्कार केला.

त्याने याचा अश्लिल व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर २०१८ पासून त्याने हा अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी यांना तो वेगवेगळ्या हॉटेलवर बोलावायचा. इस्ट फिल हॉटेल, विमाननगर व स्काय

व्हिस्टा हॉटेल, खराडी येथे घेऊन जाऊन फिर्यादी यांच्याशी त्याने जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. यावेळी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. अमित सिटलानी याने तिचा अश्लिल व्हिडिओ बनवून

तिला वारंवार धमकी दिली. माझे इतके हजार फॉलोअर्स आहे, तुझी सर्व इंडस्ट्रीत बदनामी होईल अशी धमकी तो दिला देत होता. या सर्व प्रकारामुळे घाबरुन तिने आजवर कोणाला हा प्रकार सांगितला नव्हता.

२६ मार्च रोजी त्याने तिच्यावर पुन्हा एकदा अत्याचार केला. शिवीगाळ करुन तिला मारहाण केली. सततच्या या अत्याचारामुळे तिने शेवटी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. सध्या ही तरुणी

मानसिक धक्क्यामध्ये आहे. त्यामुळे तिच्याकडे पोलिसांना अधिक चौकशी करता आली नाही.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!