Tuesday, May 24, 2022

तुम्ही पॅन-आधार कार्ड लिंक केलं नसेल तर तुमच्या हातात काही तास

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:: तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक केले नसेल तर तुमच्या महत्त्वाची बातमी आहे. पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी आज (30 मार्च) आणि उद्या (31 मार्च) फक्त दोन दिवस शिल्लक आहेत.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्चपर्यंत पॅन आणि आधार लिंक करता येणार आहे. 1 एप्रिलनंतर पॅन-आधार कार्डला लिंक करण्यासाठी तुम्हाला 500 रुपये मोजावे लागणार आहे.

विशेष म्हणजे हा दंड पुढील तीन महिने असेल. त्यानंतर म्हणजेच जूननंतर पॅन-आधार लिंक करण्यासाठी 1000 हजार रुपये मोजावे लागतील.दरम्यान, सन 2017 मध्ये केंद्र सरकारने पॅन-आधार लिंक

करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. तेव्हापासून अनेकदा ही कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे 31 एप्रिलपर्यंत ही मर्यादा आणखी वाढवली जाण्याची शक्यता तशी कमीच आहे.

मिळालेली माहिती अशी, की प्रामुख्याने NIR लोकांकडे पॅन आहे. पण आधार कार्ड काढणे कायद्यात बसत नाही, अशांसाठी ही प्रक्रिया फारच जिकीरीची होणार आहे. NIR भविष्यात भारतात

आले आणि त्यांची बँक खाती NRO प्रकारची नसतील तर त्यांच्या बॅंक खात्यातील ठप्प होतील.

दोन मिनिंटात करून घ्या पॅन-आधार कार्ड लिंक…

– Pan-Aadhar कार्ड एसएमएसद्वारे लिंक करण्यासाठी 567678 किंवा 56161 वर SMS एसएमएस पाठवावा लागेल.

– एक फॉरमॅट निश्चित केला आहे. यूआयडीएपीएन (12 अंकी-आधार क्रमांक) स्पेस (10 अंकी पॅन नंबर) लिहून एसएमएस SMS करावा.

– एखाद्याचा आधार कार्ड नंबर ABCD12345678 आहे व पॅन कार्ड क्रमांक XYZ12345645 आहे. तर एसएमएस SMS करताना हा फॉरमॅट “ABCD12345678 WXYZ123456” असा असेल.

– https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar या लिंकवर क्लिक करून आधार पॅनला लिंक करू शकतात.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!