Wednesday, May 25, 2022

माजलात का तुम्ही, भाजपाच्या या नेत्यांघा तोल गेला ? ऑडिओ क्लिप व्हायरल

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यात वीजबिलाच्या मुद्द्यावरून सध्या चांगल्याच ठिणग्या उडत आहेत. ज्यांची वीजबिलं थकली आहेत, त्यांची वीज तोडणी महावितरणाकडून सुरू आहे. अशातच आता मात्री

मंत्री बबनराव लोणीकर यांच्या नावाने एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. ज्यात ते एका वीज अभियंत्याला शिवीगाळ करताना दिसून येत आहेत, त्या

ऑडिओ क्लिपवर त्यांचं स्पष्टीकरणही आले आहे. औरंगाबादेत मध्ये भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचा बांगला आहे. त्याचे साडेतीन लाख रुपये बिल पेंडिंग आहे. आता महावितरणने

वीज कापली, त्यामुळं आमदार महोदय भडकले आणि थेट अभियंत्याला त्यांनी शिवीगाळ केली. चोरांना पकडत नाही आणि बिल भरणाऱ्याला त्रास देतात. माजले का तुम्ही या शब्दात त्यांनी अभियंत्याला सुनावले

असल्याची ऑडिओ क्लिप समोर आली. तुमच्यावर income टॅक्स रेड करेल तुमची प्रॉपर्टीची कुंडली काढणार, ऊर्जा मंत्री माझे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांना सांगून तुम्हाला निलंबित करेल, असे लोणीकर

यांनी सुनावले आणि माझं मीटर जोडा अशी तंबीही दिलीय, ही ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. लोणीकरांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!