Wednesday, May 25, 2022

शिवसेनेने केले विखे पाटलांवर केले गंभीर आरोप

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून त्यांना उत्तर देण्यात आले. आता शिवसेनेनेही विखेंना

लक्ष्य करत विखे कुटुंबीयांवर अनेक आरोप केले आहेत. विखे यांच्या आर्थिक गैरव्यवहारांना भाजप का पाठीशी घालते? महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावणाऱ्या भाजपला विखेंचे

हे घोटाळे दिसत नाहीत का?’, असा आरोप करून काही प्रकरणांचे संदर्भही देण्यात आले आहेत.शिवसेनेचे नगर जिल्हा उपप्रमुख गिरीष जाधव यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

यांच्यावर हे आरोप केले आहेत. युकेतील एका उद्योजकाचे विखे कुटुंबीयांशी घनिष्ट संबंध असून तेथे कंपन्या बंद केल्यानंतर हा उद्योजक नगरला येऊन विखे यांच्या अनेक कंपन्या व व्यवसाय सांभाळत असल्याचा

आरोप जाधव यांनी केला आहे. या दिवाळखोर उद्योजकाची विखे यांच्या मुली व जावयासोबत विविध कंपन्यांत भागीदारी आहे. तिकडे अडचणीत आल्यानंतर इकडे येऊन प्रवरानगरच्या साखर कारखान्यात

व्यवस्थापकीय संचालक असल्याच्या थाटात वावरत आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सामान्य गोरगरीब शेतकरी वर्गाला सोबत घेऊन त्यांच्या आर्थिक उद्धारासाठी या आशिया खंडातील पहिल्या सहकारी

तत्त्वावरील साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. पण आता विखे यांनी हा मूळ उद्देशच धुळीला मिळवत एक इंग्रज अधिकारी या कारखान्यावर आणून बसविला आहे. तो या कारखान्याच्या दैनंदिन

 व्यवहारावर लक्ष ठेवत कामगारांचे व्यवस्थापन पाहत आहे, असा आरोपही जाधव यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!