Tuesday, May 17, 2022

आजपासून सर्वसामान्यांना दणका; “या” गोष्टी महागणार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नवीन आर्थिक वर्ष २०२२-२०२३ सुरुवात झाली आहे. या नवीन आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या तरतुदींनुसार १ एप्रिलपासून ग्राहकांवर महागाईचा

बोझा अधिक वाढणार आहे. टीव्ही, फ्रिज, एसी याबरोबरच मोबाईल घेणे देखील महागणार आहे. आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये आयात

शुल्कामध्ये बदल करण्यात आले होते. यामुळे १ एप्रिलपासून लागू होणाऱ्या आयात शुल्कामध्ये काही वस्तू महागणार आहेत.तसेच ज्या कच्च्या मालावर उत्पादन शुल्क वाढवण्यात आले आहे. ती उत्पादने देखील महागणार

आहेत. तर दुसरीकडे एक दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस च्या भावात ६ रुपये प्रती किलोने घसरले आहेत. यामुळे वाहनधारकांना आता १ एप्रिलपासून ६० रुपये प्रतिकिलो भावाने गॅस भरता

येणार आहे. या अगोदर तो भाव ६६ रुपये प्रती किलो होता. सीएनजीवर व्हॅट १३.५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर संपूर्ण राज्यामध्ये सीएनजी इंधन स्वस्त झाले आहे.

फ्रिज घेणे महागणार आहे. सरकारने एलईडी बल्ब तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यावर मूळ सीमा शुल्कासह ६टक्के प्रतिपूर्ती शुल्क आकारण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

आजपासून हा नवा नियम लागू झाल्यावर एलईडी बल्ब महाग होणार आहे. सरकारने चांदीवर आयात शुल्कामध्ये बदल केला आहे. ज्यामुळे चांदीची भांडी, वस्तू महाग होणार आहेत. शिवाय स्टीलचे भावही वाढले आहेत.

यामुळे स्टीलची भांडी देखील महागण्याची शक्यता आहे. मोबाईलमधील प्रिंटेड सर्किट बोर्डवर सरकारने सीमा शुल्क लागू केले आहे.यामुळे याची आयात महागणार असून कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे.

यामुळे ग्राहकांनाही मोबाईल खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. वायरलेस ईयरबड तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काही उपकरणांवरील आयात शुल्क वाढवले आहे.

ज्यामुळे हेडफोनचा उत्पादन खर्च वाढणार असून कंपन्या आपल्या उत्पादनांचे दर वाढवणार आहेत.

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!