Friday, May 20, 2022

महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार:पतीनेच नेले पत्नीला वेश्याव्यवसायासाठी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:स्वत:च्या मधुमेहाच्या उपचारासाठी पतीनेच पत्नीला वेश्याव्यावसाय करण्यासाठी जबरदस्तीने पुण्यातील वेश्याव्यवसायाच्या ठिकाणी नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पत्नीने नकार दिला असता तिच्यावर अत्याचार केला. तसेच औषधोपचारासाठी विवाहिता माहेराहून पैसे आणत नसल्याने सासरच्या मंडळींनीही विवाहितेला दमदाटी, मारहाण केली. याप्रकरणी पिडीत विवाहितेने

देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती, सासू, सासरा, मामी, मामा, जाऊ, दीर व इतर एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पाषाण येथील संभाजी चौक येथे घडला. पतीच्या मधुमेहाच्या

उपचारासाठी माहेराहून पैसे आणण्यासाठी सासू व सासऱ्याने विवाहितेला दमदाटी, शिवीगाळ करून मारहाण केली. विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. पतीला लग्नापूर्वीपासून मधुमेह होता ही बाब

लग्न जमवताना मध्यस्थी असलेल्या मामा, मामीने विवाहितेपासून लपवून ठेवली.विवाहितेने मामा व मामीकडे विचारणा केली असता असता मामा, मामी व जाऊ यांनी तिला शिवीगाळ केली. तसेच मामी, दीर व एकाने

विवाहितेसमोर गैरवर्तन करीत तिचा विनयभंग केला. पतीने त्याच्या मधुमेहाच्या औषधोपचारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी विवाहितेला वेश्याव्यवसाय चालणाऱ्या ठिकाणी नेले. तिथे तिला वेश्याव्यवसाय कर, अशी

पतीने विचारणा केली.विवाहितेने नकार दिल्याने पतीने तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केला.विवाहीतेच्या माहेरच्यानी दिलेले स्त्रीधन परत न देता तिला घरातून हाकलून दिले.

याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!