Friday, May 20, 2022

ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवण्याची झंझट संपली

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आधुनिक आणि धावत्या दुनियेमध्ये आज प्रत्येकाच्या घराबाहेर दुचाकी किंवा चारचाकी उभी असलेली दिसते. गाडी म्हटले की ड्रायव्हिंग लायसन्स आलेच. मात्र बऱ्याचदा कामाच्या ताणात असताना

आपण ड्रायव्हिंग लायसन्स घरी विसरून जातो आणि अशावेळी ट्राफिक पोलिसाने पकडल्यावर नसती पंचाईत होते. खिशाला तर झळ बसतेच शिवाय सर्वासमोर अपमानित झाल्याचीही भावना निर्माण होते.

परंतु आता या सर्व झंझटीपासून सुटका मिळणार असून कागदपत्र स्वरुपामध्ये ड्रायव्हिंग लायन्स जवळ न बाळगताही तुम्हा दंड भरण्यापासून वाचणार आहात.रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 1 ऑक्टोंबर 2021

पासून कागदपत्र बाळगण्याबद्दल काही नियमात बदल केले आहेत. या नियमांपैकी एक म्हणजे आता लोकांना वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी सारखी अन्य महत्वाची कागदपत्रे व्यक्तिगत सांभाळण्याची

गरज नाही आहे. रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री यांनी मोटार वाहन नियम 1989 संबंधित संशोधन केल्यानंतर आता ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यापासून ते डॉक्युमेंट्स बाळगण्यापर्यंतच्या काही नियमात बदलाव केले आहेत.

वाहन संबंधित महत्वाची कागदपत्रे चालकाला आता शासकीय पोटर्ल्सवर अपडेट करता येणार आहे. केंद्र सरकारने वाहन चालकांसाठी ऑनलाईन पोर्टल Digilocker किंवा m-parivahan चा वापर

करण्यास सांगितले आहे. येथेच वाहन चालकांना आपली कागदपत्रे अपोलड करता येणार आहेत. असे केल्यानंतर वाहन चालकांना आपली कागजपत्रे डिजिटल पद्धतीने एक्सेस करता येणार आहेत.

कशी आहे प्रक्रिया?

तुम्ही DigiLocker साठी आपला फोन नंबर आणि आधार कार्डसह साइन अप करू शकता.

यासाठी igiLocker अॅप अथवा साइटवर जा आणि युजर्सचे नाव आणि 6 अंकी पिनसह साइन इन करा.

त्यानंतर तुम्हाला आपल्या नोंदणी फोनवर वन टाइम पासवर्ड (OTP) मिळणार आहे.

याठिकाणी सर्च बारमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स बघावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला ज्या राज्यातून ड्रायव्हिंग लायसन्स मिळाले, ते राज्य सिलेक्ट करावे लागेल.

नंतर, DigiLocker मधील Issued Documents लिस्टमध्ये जाऊन तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स पाहू शकता.

याची सॉफ्ट कॉपी PDF बटणावर क्लिक करून डाउनलोड देखील केली जाऊ शकते. आणि ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड करून सेव्ह करु शकता.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!