Wednesday, May 25, 2022

मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांच्या संपत्तीवर जावई, नातवांचा हक्क ; न्यायालय

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांच्या संपत्तीवर जावई आणि नातवांचा हक्क असेल, असा महत्वापूर्व निकाल दिल्लीतील साकेत न्यायालयाने सुनावला आहे.

एका प्रकरणाची सुनावणी करतांना न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत मालमत्तेची विक्री अथवा इतर कुठलाही अधिकार दुसऱ्या पक्षाला देण्यास स्थगिती दिली आहे.

संपत्तीच्या वादातून भाच्याने त्याच्या दोन मामांविरोधात याचिका दाखल केली होती. यासंबंधी सुनावणी घेत साकेतमधील न्यायमूर्ती नरेश कुमार लाकर यांच्या न्यायालयाने सुनावणी घेत

हा आदेश दिला आहे. आजोबांच्या संपत्तीत मामाने हक्क दिला नसल्याचा आरोप याचिकेतून लावण्यात आला होता.जर मुलीचा मृत्यू झाला, तर वडिलांच्या संपत्तीमध्ये जावई आणि नातवांचा हक्क असेल.

या प्रकरणात जोपर्यंत संपत्तीतील हिस्सा निश्चित होत नाही तोपर्यंत दुसरा पक्ष तिची विक्री करू शकत नाही, असे न्यायालयाने आदेशातून स्पष्ट केले. याचिका करणाऱ्याची आई ही तिच्या वडिलांच्या संपत्तीची

वारसदार होती. याचिका करणाऱ्याचाही त्या संपत्तीमधील एक तृतीयांश भागावर हक्क होता. त्याचबरोबर या प्रकरणाच्या पुढील तारखेपर्यंत संबंधित कार्यालयाने सर्व मालमत्तांचे मूल्यांकन करावे

असे निर्देश देत न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत मालमत्तेच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!