Monday, May 23, 2022

अल्पयीन विद्यार्थ्याने आपल्या मोाबाइलमध्ये रिकॉर्ड केले शिक्षिकेचे वॉशरूममधील व्हिडिओ अन्

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एक गैरप्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्याच्या घरी शिकवणीसाठी येणाऱ्या शिक्षिकेचे वॉशरूममधील व्हिडिओ अल्पयीन विद्यार्थ्याने

आपल्या मोाबाइलमध्ये रिकॉर्ड केल्याचं समोर आलं आहे. शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात हा प्रकार घडला.१६ वर्षीय अल्पयीन विद्यार्थ्याने आपल्याच घरातील वॉशरूममध्ये मोबाइल ठेवून शिक्षिकेचे

नैसर्गिक विधी करत असतानाचे आपल्या मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केले. शिक्षिकेचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी विद्यार्थ्यानेच वॉशरूममध्ये मोबाइल लपवून ठेवल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

शिक्षिका विद्यार्थ्याला घरी शिकवत असताना अल्पयीन विद्यार्थ्याने शिक्षिकेचा छातीचा व्हिडिओही मोबाइलमध्ये रेकॉर्ड केल्याचं पीडित शिक्षिकेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी एका ५६ वर्षांच्या

पीडित शिक्षिकेच्या तक्रारीवरून पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलाला विरोधात विनयभंग आणि आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे शिक्षणाचं माहेरघर

समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात एकूणच खळबळ उडाली आहे.गेल्या ५ वर्षांपासून ज्या विद्यार्थ्याला शिकवणी देण्यास आपण जायचो, त्याच विद्यार्थ्याने असे किळसवाणे कृत्य केल्याने शिक्षिकेला प्रचंड मानसिक

धक्का बसला आहे. अल्पवयीन मुलावर IPC 354(c) आणि IT ACT 66(e) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!