Wednesday, May 25, 2022

महापारेषणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी खूशखबर आहे. महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती प्रकिया सुरू झाली आहे.

त्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठीची नियमावली जारी झाली आहे. महापारेषणच्या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण २४३ पदे भरली जाणार आहेत.या भरती प्रक्रियेमध्ये असिस्टंट इंजिनियर (ट्रान्स.),

असिस्टंट इंजिनियर (दूरसंचार), असिस्टंट इंजिनियर (सिव्हिल), चीफ इंजिनियर (ट्रान्स.), सुपरिटेंडेंट इंजिनियर (ट्रान्स.), सुपरिटेंडेंट इंजिनियर (सिव्हिल), चीफ जनरल मॅनेजर (माहिती तंत्रज्ञान) एक्झिक्युटिव्ह निर्देशक

(संचालन) आणि एक्झिक्युटिव्ह निर्देशक (उपक्रम) भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत.इच्छुक उमेदवार महापारेषणच्या mahatransco.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.

त्याशिवाय उमेदवार थेट https://www.mahatransco.in/ या लिंकवर क्लिक करून अर्ज दाखल करू शकतात. महापारेषणच्या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण २४३ पदे भरली जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्यासाठीच्या महत्त्वपूर्ण नोंदी पुढीलप्रमाणे आहेत

– भरतीमधील एकूण पदांची संख्या २४३

– अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल

– नोटिफिकेशनमध्ये पदांसाठी सांगितलेली पात्रता उमेदवारांकडे असली पाहिजे

 या भरतीसाठीची पदनिहाय वर्योमर्यादा पुढील प्रमाणे आहे

एक्झिक्युटिव्ह संचालक – ५९ वर्षे

सीजीएम – ५० वर्षे

चीफ इंजिनियर – ५० वर्षे

सुपरिटेंडेंट इंजिनियर ४५ वर्षे

इच्छुक उमेदवारांसाठी नोंदणी शुल्क

खुला प्रवर्ग – ८०० रुपये

आरक्षित जाती श्रेणी आणि ईडब्ल्यूएस ४०० रुपये.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!