माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्र मध्ये महिला वरील नको त्या घटना मध्ये होत आहे.अशीच काही घटना अहमदनगर जिल्ह्यात महिला वरील अन्याय, अत्याचार, विनयभंग घटना मध्ये वाढ होत आहे.
त्यामुळे जिल्ह्यात महिला मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील अमित संजय पंडीत यांने
लग्नाआधी विद्यार्थिनिसोबत काढलेले फोटो तिच्या नवऱ्याला व आईला दाखविल अशी धमकी देऊन याने एका पीडित विवाहित विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की आरोपीने अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील बाभळेश्वरच्या एका लॉजवर व हॉटेलमध्ये नेऊन या तरुणीवर बलात्कार करून ही धमकी तिला दिली.
या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील लोणी पोलिस ठाण्यात काल आरोपी अमितच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास
सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुक्यातील लोणी पोलिस करीत आहेत.