Tuesday, May 24, 2022

आता नाकावाटे मिळणार कोरोना लस

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:रशियाची स्पुतनिक V लस भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेत दिली जात आहे. बऱ्याच लोकांना ही लस देण्यात आली आहे.

इंजेक्शन स्वरूपात असलेलली ही लस आता नझल स्वरूपात उपलब्ध झाली आहे. आपण जगातील पहिली नझल व्हॅक्सिन तयार केल्याचा दावा रशियाने केला आहे.

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने या लशीची नोंदणीही केली आहे.इंजेक्शनच्या भीतीपोटीही काही लोक कोरोना लस घेत नाही आहेत. पण आता लवकरच

नाकावाटेही कोरोना लस दिली जाण्याची शक्यता आहे. भारतात आधीपासून या लस वापरात आहे. त्यामुळे या इंजेक्शनसोबतच आता नझल वॅक्सिनला भारतात परवानगी मिळणार का? आणि मिळाली

तर ती कधीपासून दिली जाईल. याचीच प्रतीक्षा आता सर्वांना आहे.भारतातही एक नझल वॅक्सिन तयार करण्यात आली आहे. हैदराबादच्या भारत बायोटेकने

ही लस तयार केली आहे. पण या लशीची अद्याप चाचणी सुरू असून सरकारकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!