Friday, May 20, 2022

WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! ‘हे’ 6 नवे फीचर कमाल करणार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:WhatsApp हे सर्वांच्याच आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग झालं आहे. जर काही कारणास्तव WhatsApp अवघ्या पाच दहा मिनिटांसाठी जरी डाऊन झालं तरी आपण लगेचच त्रस्त होतो.

एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी हे लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे.WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून ते आपल्या युजर्स चॅटिंग आणखी गंमतीशीर व्हावं म्हणून नवनवीन फीचर्स

आणत असतं. आताही आपल्या युजर्ससाठी चॅटिंगचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी 6 दमदार नवीन फीचर्स आणले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया…

WhatsApp चे हे फीचर युजर्संना व्हॉईस मेसेज चॅटबाहेर ऐकण्याची सुविधा देणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, युजर व्हॉईस मेसेज ऐकत फोनमध्ये मल्टीटास्किंग सोबत दुसऱ्या मेसेजला रिप्लाय सुद्धा करू शकेल.

पॉज किंवा रिज्यूम करा रेकॉर्डिंग
पॉज किंवा रिज्यूम करा रेकॉर्डिंग फीचरच्या मदतीने युजरला व्हॉईस मेसेज रेकॉर्ड करताना काही अडचण आली तर त्याला थांबवून त्याच जागेपासून पुढे कंटिन्यू करता येईल.

रिमेंबर प्लेबॅक हे फीचर आल्याने युजर व्हॉईस मेसेज ऐकताना पॉज करू शकता किंवा त्याला पुन्हा त्याचजागेपासून सुरू करू शकतात.

फास्ट प्लेबॅक ऑन फॉरवर्ड मेसेज
फास्ट प्लेबॅक ऑन फॉरवर्डेड मेसेज युजर्सला 1.5x आणि 2x स्पीडवर व्हॉईस मेसेज प्ले करण्याची सुविधा देतं.

वेवफॉर्म व्हिज्युअलायजेशन
वेवफॉर्म व्हिज्युअलायजेशन युजर्सला साउंडचे व्हिज्यूअल्स रिप्रेजेंटेशन देईल. यामुळे युजर्संना रेकॉर्डिंगमध्ये खूपच मदत मिळेल.

ड्राफ्ट प्रीव्ह्यू युजर्सला व्हॉईस नोट पाठवण्याआधी ती ऐकण्याची संधी देत आहे. म्हणजेच युजर ते पाठवण्याआधी एकदा ऐकून एडीट करू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...

हेल्मेट घातलं असेल तरी भरावा लागणार दंड

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. पण आता हेल्मेट घातलं असेल तरी चालान कापलं जाऊ शकतं. हे चलनही थोडं-थोडकं नसून...

नगर ब्रेकिंग:सोशल मीडियावर बनावट अकाऊंट: अश्लील मेसेज पाठवून महिलांची बदनामी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक आणि चीड आणणारी बातमी समोर आली आहे.इंस्टाग्राम आणि शेअर चॅटवर बनावट अकाऊंट तयार करून तसेच अश्लील मेसेज...

तुम्ही इलेक्ट्रॉनिक बाईक विकत घेताय सावधान

माय महाराष्ट्र न्यूज:ईलेक्ट्रीक बाईकमध्ये वेग वाढीसाठी केलेले बेकायदा बदल आणि त्यामुळे वाहने जळण्याचे वाढते अपघात पाहून परिवहन विभागाने बडगा उगारला आहे. या ई-बाईक जर राज्य...
error: Content is protected !!