Friday, May 20, 2022

उपमुख्यमंत्री अजित पवार नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत

समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पुतळ्याचे अनावरण बुधवार दि.06 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी 10.00 वाजता करण्यात येणार आहे .

अशी माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन यांनी दिली आहे.जनसामान्य जनतेची भावना लक्षात घेवून पंचायत समितीच्या प्रांगणात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

या पुतळ्याचे अनावरणासाठी उपमुख्यमंत्री ना.पवार यांच्या समवेत राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ,

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदींच्या उपस्थित होणार आहे. तसेच कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमासाठी मतदार संघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे उपाध्यक्ष नारायण मांजरे यांनी केले आहे.

कर्मवीर शंकररावजी काळे यांनी समाजाच्या विकासासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. सर्वसामान्य जनतेप्रती असलेली तळमळ आणि निस्वार्थी समाजसेवा करण्याच्या वृत्तीतून त्यांनी नगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात अजोड योगदान दिले आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!