Wednesday, May 25, 2022

या 2 राशीच्या लोकांनी काळा धागा घालू नये तर या राशींसाठी काळा धागा शुभ

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अनेकदा लोक हातात आणि पायात काळे धागे बांधताना दिसतात. तसेच काही लोक गळ्यात काळ्या धाग्याचे लॉकेट घालतात. असे मानले जाते की वाईट नजरांपासून दूर राहण्यासाठी

काळा धागा घातला जातो. त्याचबरोबर काळा धागा वाईट शक्तींपासून दूर ठेवतो. पण तुम्हाला माहित आहे का? की काळा धागा प्रत्येकासाठी शुभ नसतो. अशा स्थितीत ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीच्या लोकांनी काळा धागा घालू नये.

मेष राशीचा शासक ग्रह मंगळ आहे आणि मंगळ काळ्या रंगाचा तिरस्कार करतो. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनी काळा धागा घालणे टाळावे असे सांगितले जाते. असे मानले जाते की मेष राशीच्या

लोकांनी काळ्या रंगाचा धागा घातल्यास काहीतरी वाईट घडू शकते.वृश्चिक राशीचा अधिपती हा मंगल देव आहे आणि मेष राशीप्रमाणे मंगळ देवाला काळा रंग आवडत नाही. यामुळे या राशीच्या लोकांनी

काळ्या रंगाचा धागा बांधणं योग्य नाही किंवा शुभ नाही. या राशीच्या लोकांनी काळा धागा घातल्यास मंगळाचा शुभ प्रभाव संपतो आणि अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

तूळ, मकर, कुंभ राशीचे लोक काळा धागा घालू शकतात असे ज्योतिषशास्त्राचे मत आहे. तूळ ही शनिदेवाची उच्च राशी आहे, तर मकर आणि कुंभ राशीचा शासक ग्रह शनि आहे. अशा स्थितीत

या राशींसाठी काळा धागा धारण करणे वरदान मानले जाते. या राशीच्या लोकांना नोकरीत प्रगती होते आणि जीवनातून गरिबी दूर होते.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!