Wednesday, May 25, 2022

आज व उद्या महाराष्ट्रातील काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रात उन्हानं नागरिक हैराण झाले आहेत.अशातच एक काहीशी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा

इशारा देण्यात आला आहे. उद्या, 5 एप्रिल आणि 6 एप्रिल रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुरात पावसाचा अंदाज आहे. सोसाट्याच्या वा-यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. पण आता राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट ही आलं आहे. हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरात पावसाचा अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पावसामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असली तरी शेतकऱ्यांचं मात्र नुकसान होत आहे.

दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर अक्कलकोट इथं पावसानं जोरदार हजेरी लावली. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळमध्ये

मुसळधार पाऊस झाला. पावसानं शेतक-यांची धांदल उडवली असली तरी हवेत गारवा निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!