माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत कालच्या तुलनेत आज मंगळवारी वाढ झाली आहे.यामुळे चिंता थोडीशी वाढलेली बघायला मिळाली आहे. आज मंगळवारी जिल्ह्यात 23 कोरोना बाधित आढळले आहे.
आज मंगळवारी जिल्ह्यात एकुण बाधितांचा आकडा 23 वर गेला आहे. कालच्या तुलनेत आज यामध्ये वाढ झाली आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये नगर शहर टॉपवर आहे.
त्यानंतर इतर जिल्ह्यातील आकडेवारी दुसऱ्या स्थानी तर राहाता तिसऱ्या स्थानी आहे. मात्र नगरशहर सह सर्व तालुके 10 च्या आत असून दिलासा मिळत आहे.आज मंगळवारी जिल्ह्यात 23 रुग्णांची नोंद झाली.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 6, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 16 आणि अँटीजेन चाचणीत 1रुग्ण बाधीत आढळले.
कुठे, किती रुग्ण?
असे एकूण जिल्ह्यात 23 रुगण आढळून आले आहे.