Wednesday, May 25, 2022

WhatsApp वर चुकूनही करू नका हे काम, कायमसाठी होईल अकाउंट बंद

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:युजर्सच्या सुरक्षेसाठी सेफ्टी आणि इतर नवे फीचर्स सतत अपडेट केले जातात. WhatsApp चे काही नियम आहेत, ते फॉलो न केल्यास तुमचं WhatsApp Account

कायमसाठी बॅन होऊ शकतं. अनेकदा WhatsApp वर चुकून केलेली एखादी चूक महागत पडू शकते आणि WhatsApp Account थेट बॅन होऊ शकतं. फेक न्यूज पसरण्यापासून

रोखण्यासाठी व्हॉट्सअॅप युजर्सला एखाद्या गोष्टीबाबत रिपोर्ट करण्याचीही सुविधा देतं.तुमचं अकाउंट सेफ राहण्यासाठी, ते ब्लॉक न होण्यासाठी काही नियम फॉलो करणं गरजेचं ठरतं.

Bloomberg च्या एका रिपोर्टनुसार, WhatsApp चा वापर सतत स्पॅम मेसेज पाठवण्यासाठी करू नये. ब्रॉडकास्टिंग लिस्ट किंवा ग्रुप क्रिएट करुन सतत मेसेज करणं स्पॅम कॅटेगरीमध्ये येतं. वेगवेगळ्या ग्रुपमध्ये

फेक न्यूज पसरवल्यास युजरचं अकाउंट बॅन होऊ शकतं.WhatsApp वर कधीही इतरांना APK फाइल फॉर्मेटमध्ये मालवेयर किंवा धोकादायक फिशिंग लिंक्स सेंड करू नये. तुम्ही एखाद्या नावाने

फेक व्हॉट्सअॅप अकाउंट बनवलं असल्याचं कंपनीच्या लक्षात आल्यास त्यावेळीही तुमचं अकाउंट बंद केलं जाऊ शकतं. तसंच एखाद्याने थर्ड पार्टी व्हॉट्सअॅप WhatsApp Delta, GBWhatsApp,

WhatsApp Plus चा वापर केल्यासही अकाउंट बॅन होऊ शकतं.WhatsApp वरुन एखाद्याला धमकी, निंदा, द्वेष पसरवणारे मेसेज केल्यास आणि त्या युजरने रिपोर्ट केल्यास तुमचं अकाउंट बॅन होऊ शकतं.

दरम्यान, WhatsApp ने यावर्षी फेब्रुवारीदरम्यान 14.26 लाख भारतीय अकाउंट बंद केले आहेत. अनेक तक्रारींनंतर WhatsApp ने हे पाऊल उचललं आहे. कंपनीने आपल्या मासिक रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

युजर्सकडून आलेल्या तक्रारी आणि त्यावर केलेल्या कारवाईसह या प्लॅटफॉर्मचा दुरोपयोग रोखण्यासाठी WhatsApp ने ही कारवाई केल्याचं सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...
error: Content is protected !!