Wednesday, May 25, 2022

तर नगरच्या पालकमंत्री यांच्या समोर मनसे हनुमान चालीसा लावणार 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदी वरील भोंगे खाली उतरवा अन्यथा त्याच्या दुप्पट आवाजात मनसेचे कार्यकर्ते स्पीकर

वर हनुमान चालीसा लावणार आशा इशारा राज्य सरकारला दिला. त्याचे पडसाद नगर जिल्ह्यात उमटवायला सुरवात झाली मनसेचे नितीन भुतारे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाप्रसिद्धी पत्रकाद्वारे थेट

ईशारा दिला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार मशिदींवरील भोग्यांवर करवाई करा अन्यथा मनसे पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीसमोर हनुमान चालीसा लावणार असा इशारा मनसेचे नितीन

भुतारे यांनी दिला आहे त्यामुळे येणारा पालकमंत्र्यांचा दौरा हा वादाचा विषय ठरणार आहे. मनसे सरकार मधील मंत्र्यांना घेरण्याचा तयारीत आहे. कोर्टाच्या आदेशानुसार मशिदींवरील भोंग्यावर करवाई करण्याच्या

अधिकार हा सरकार ला असुन पालकमंत्री या नात्याने आपण जिल्हा प्रशासनाचा तसे आदेश द्यावेत अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी पालकमंत्र्यांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. त्यामुळें पोलीस प्रशासनाला

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी सतर्क राहण्याची गरज आहे. सरकार राज्यभर मनसेने लावलेल्या हनुमान चालीसेवर कारवाई करण्यात येत आहे त्यामुळे न्याय हा सर्वांना सारखा असावा मशिदींवरील

भोंग्यावर सरकारने करवाई करणे गरजेचे आहे. असे या वेळी मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे म्हणाले.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!