Tuesday, May 24, 2022

नगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी:राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांकडून अभियंत्याला मारहाण

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय औटी यांनी स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाचे अभियंत्याला मारहाण केली आहे. अभियंता

सचिन राजभोज यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भरदिवसा कार्यालयात ही मारहाण करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मारहाणीची घटना कार्यालयातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या व्हिडीओमध्ये नगराध्यक्ष विजय औटी यांनी मारहाण करत असताना नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीता कुमावत

यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण औटी आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी त्यांना न जुमानता मारहाण करत असल्याचा व्हिडीओतून समोर आलं आहे.

सचिन राजभोज हे पारनेर नगरपंचायत मध्ये स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे अभियंता म्हणून काम करतात. शहरातील पाणीपुरवठा विभातील

बंद पडलेल्या मोटारी जमा करण्याचे काम हाती घेण्यात आले होते, त्यावेळेस नगराध्यक्ष विजय औटी आणि त्यांचे कार्य कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!