Wednesday, May 25, 2022

बुधवारी (आज) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नगर जिल्हा दौरा  

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.

 बुधवार दिनांक 6 एप्रिल 2022 रोजी सकाळी  7.15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून शिर्डी विमानतळ काकडी ता. कोपरगावकडे प्रयाण. सकाळी 7.45 वाजता

शिर्डी विमानतळ येथे आगमन. सकाळी 7.50 वाजता शिर्डी विमानतळ येथून श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीकडे प्रयाण. सकाळी 8.05 वाजता श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी येथे आगमन. सकाळी 8.10 वाजता

श्री साईबाबा मंदिर येथे दर्शन, पुजा इ. करीता राखीव. सकाळी 8.35 वाजता श्री साईबाबा संस्थान येथून मोटारीने व्हॅनि स्पोर्टस शो रुम, अयोध्या कॉम्पलेक्स, पहिला मजला, पिंपळवाडी रोड, शिर्डी ता.

राहाताकडे प्रयाण. सकाळी 8.40 वाजता  व्हॅनि स्पोर्टस शो रुम येथे आगमन व साई 9 स्पोर्टसच्या शोरुमला सदिच्छा भेट. सकाळी 8.55 वाजता साई 9 स्पोर्ट शे रुम येथून मोटारीने सीटीएस नं. 18/बी, निमगाव

को-हाळे ता. राहाताकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता  सीटीएस नं. 18/बी, निमगाव को-हाळे ता. राहाता येथे आगमन व शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे, शिर्डी येथील

112 पोलीस निवासस्थाने नूतन इमारतींचे उदघाटन. सोईनुसार निमगाव को-हाळे ता. राहाता येथून मोटारीने कोपरगाव शहर पोलीस ठाणे, सीटीएस नं. 1650, कोपरगावकडे प्रयाण.

सकाळी 11.30 वाजता कोपरगाव शहर पोलीस ठाणे सीटीएस नं. 1650 कोपरगाव येथे आगमन,  कोपरगाव येथील विविध विकास कामांचे उदघाटन व कोपरगाव शहर पोलीस ठाणे नूतन इमारतीचे उदघाटन,

कोपरगाव बसस्थानक नूतनीकृत इमारत उदघाटन, पंचायत समिती, कोपरगाव प्रशासकीय इमारत उदघाटन, कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण. दुपारी 1.30 ते 2.30 वाजता

राखीव. दुपारी 4.45 वाजता कोपरगाव येथून मोटारीने शिर्डी विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी 5.20 वाजता शिर्डी विमानतळ येथे आगमन. सायंकाळी 5.30 वाजता शिर्डी विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.

ताज्या बातम्या

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...
error: Content is protected !!