Wednesday, May 25, 2022

नगर जिल्ह्यातील घटना:मोबाईलमध्ये काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीकडे….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मोबाईलमध्ये काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीकडे तीन लाख रूपयांची खंडणी मागितली. भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत हा प्रकार घडला असून

या प्रकरणी पीडित युवतीने पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली विधाटे (मुळ रा. नांदुर ता. आष्टी जि. बीड) व रोहिणी रावसाहेब गवळी (रा. कापुरवाडी ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. 21 डिसेंबर, 2021 ही घटना घडली

असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींनी फिर्यादीच्या मोबाईलवर फोन केला व म्हणाले,‘तुझ्या सोबत काढलेले फोटो व्हायरल करू, फोटो व्हायरल करायचे नसल्यास तीन लाख रूपये द्यावे

लागतील’, असे म्हणत खंडणीची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार देत आरोपींचे मोबाईल नंबर ब्लॉक केली.आरोपींनी फिर्यादीच्या होणार्‍या पतीसह मित्राच्या मोबाईलवर

फोटो टाकून बदनामी करत धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक बी. पी. गायकवाड करीत आहेत.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!