Tuesday, May 17, 2022

नगर कोरोना ब्रेकिंग:आज जिल्ह्यात आढळले इतके रुग्ण

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत कालच्या तुलनेत आज गुरुवारी कमी झाली आहे.यामुळे चिंता थोडीशी वाढलेली कमी बघायला मिळाली आहे. आज जिल्ह्यात 6 कोरोना बाधित आढळले आहे.

आज गुरुवारी जिल्ह्यात एकुण बाधितांचा आकडा 6 वर गेला आहे. कालच्या तुलनेत आज यामध्ये वाढ कमी झाली आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये नगर शहर टॉपवर आहे.

त्यानंतर पाथर्डी ग्रामीण दुसऱ्या स्थानी तर नेवासा तिसऱ्या स्थानी आहे. मात्र नगरशहर सह सर्व तालुके 10 च्या आत असून दिलासा मिळत आहे.आज शनिवारी जिल्ह्यात 6 रुग्णांची नोंद झाली.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 3, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 3 आणि अँटीजेन चाचणीत 0 रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

असे एकूण जिल्ह्यात 6 रुगण आढळून आले आहे.

ताज्या बातम्या

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मोठा अपघात

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भाव स्थिर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला.बाजार समितीत सोमवारी 8855 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला...
error: Content is protected !!