Monday, May 23, 2022

नगर ब्रेकिंग:युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी लैंगिक अत्याचार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या युवक-युवतीचे प्रेमसंबंध जुळले. त्यांच्यात शारिरीक संबंध आल्याने युवती गर्भवती राहिली. युवतीने त्या युवकासोबत लग्न करण्याची

मागणी केली असता त्याने फोन बंद केला. हा घडलेला प्रकार युवतीने तिच्या घरी सांगितला. त्यांनी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. ऑगस्ट आणि ऑक्टोबर 2021 मध्ये नगर

तालुक्यातील एका गावामध्ये ही घटना घडली आहे. नगर तालुक्यातील अल्पवयीन युवतीची अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ब्राम्हणीच्या युवकासोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली होती.

त्यांच्यात फोनवर बोलणे होऊन दोघांची मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. युवकाने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले. युवती गर्भवती राहिली. तीने गर्भवती

राहिल्याची माहिती युवकाला दिली व त्याच्याकडे लग्न करण्याची मागणी केली.युवकाने लग्न करण्यास टाळाटाळ केली. युवतीने त्याच्यासोबत फोनवर संपर्क केला, मात्र त्याचा फोन लागला नाही.

झालेला प्रकार युवतीच्या घरच्यांना माहिती झाला. पीडित युवतीने मंगळवार, 5 एप्रिल 2022 रोजी नगर तालुका पोलीस ठाणे गाठून युवकाविरूध्द फिर्याद दिली. पोलिसांनी पीडित युवतीच्या फिर्यादीवरून

ब्राम्हणीच्या युवकाविरूध्द अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!