Tuesday, May 24, 2022

डिलीवरीनंतर संभोग कधी करावा ?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अनेकांच्या मनात सेक्सविषयी असंख्य प्रश्न असतात. काही लोक त्यावर खुल्यापणाने बोलतात तर काही जण त्यावर बोलताना कचरतात. अनेकांना प्रश्न पडलेला

असतो तो म्हणजे प्रसुतीनंतर सेक्स करावा का? करावा तर तो कधी करावा याचंच उत्तर आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रसूतीनंतर संभोगासाठी आवश्यक प्रतीक्षा कालावधी नाही.

परंतु बहुतेक डॉक्टर प्रसुतीनंतर चार ते सहा आठवडे सेक्स न करण्याचा सल्ला देतात. कारण प्रसूतीनंतर आणि शस्त्रक्रिया बरे होण्यास वेळ मिळतो.रात्री उशिरा बाळाला दुध पाजल्यानंतर आणि सकाळी

लवकर तुमच्या डोक्यात एकच गोष्ट असते ती म्हणजे सेक्स. या दरम्यान तुमच्या शरीरात अनेक बदल होत असतात. यामध्ये स्तनपानामुळे होणारे बदल समाविष्ट आहेत.काही महिलांना असाही प्रश्न पडतो की त्यांच्या

स्तनाकडे जास्त लक्ष दिल्याने त्याचा आकार बदलत जातो. इतरांना ते अधिक आकर्षक वाटायला लागतात. या सर्व गोष्टी सामान्य आहेत. प्रसूतीनंतर तुम्हाला जर सेक्स करायचा असेल

तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दरम्यान आपल्या देशात सेक्सविषयी अनेक गैरसमज आहेत.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!