Wednesday, May 25, 2022

कीर्तनकार असलेल्या एका स्त्री व पुरुषाचे अश्लील व्हिडीओ व्हायरल;नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील प्रकार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:औरंगाबादेत कीर्तनकार असलेल्या एका स्त्री आणि पुरुषाचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे.

औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील 48 वर्षांचे एक कीर्तनकार आणि सिल्लोडच्या 40 वर्षीय महिला कीर्तनकारांचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही कीर्तनकार नको त्या अवस्थेत आहेत.

कीर्तनकार म्हणवणाऱ्या या दोन्ही व्यक्तींची जिल्ह्यात एकच चर्चा आहे. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली असून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.वैजापूर तालुक्यातील प्रसिद्ध 48 वर्षीय

पुरूष कीर्तनकार आणि सिल्लोडच्या 40 वर्षीय महिला कीर्तनकाराचा हॉटेलमधील अश्लील व्हिडीओने जिल्हात खळबळ उडाली आहे. या महाराजानेच हा व्हिडीओ बनवल्याचं या क्लिपमध्ये

स्पष्ट दिसत आहे. 3 मिनीटांच्या या व्हिडीओमध्ये हे दोघेही अश्लील चाळे करीत असतांना दिसतंय. गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे..

नक्की कुठं हे सगळं घडलयं, आणि महत्वाचं म्हणजे हा व्हिडीओ बाहेर कसा आला याचाही आता चर्चा रंगू लागल्या आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिलेने विष घेवून आत्महत्येचा

प्रयत्न केल्याचं कळतंय. तिच्यावर औरंगाबादेत उपचार सुरु आहेत. तर संबंधित पुरुष कीर्तनकार घरीच आहे, कुटूंबियांचे त्याच्यावर लक्ष आहे.. कीर्तनकार म्हणजे समाजाला दिशा देणारे, चांगल वाईट काय आहे ते

समजावून सांगणारे म्हणून ओळख असते, औरंगाबाद जिल्ह्यात सुद्दा या कीर्तनकारांनी अनेक ठिकाणी कार्यक्रम केले आहेत, अनेक जण या दोघांनाही चांगलं ओळखतात, मात्र ही व्हिडीओ क्लीप

व्हायरल झाल्यानं आता कीर्तनकारांच्या नावालाच गालबोट लागल्याची चर्चा आहे, यावर कारवाई करावी अशीही मागणी आता अनेक लोक करताय.या कीर्तनकार महाराजांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर

छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी व्हिडीओमध्ये असलेल्या कीर्तनकार महाराज आणि महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत शिल्लेगाव पोलीस ठाण्यात

तक्रार दिली आहे. ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, व्हिडीओमधील दोघेही “आनंद सांप्रदायिक” असून, त्याच विचारसरणीला मानून त्यांनी समाजामध्ये किर्तनकार म्हणून ख्याती मिळवली आहे. आपल्या किर्तनातून भक्ती व समाजप्रबोधन

करत असल्यामुळे लाखो लोक त्यांना धार्मिक क्षेत्रात आपले आदर्श मानतात. बरेच वारकरीही त्यांना आपले आदर्श मानतात आणि आपापल्या परिसरात त्यांचे किर्तनाचेही आयोजन करतात. मात्र या दोघांनीही

त्या लाखो श्रध्दाळू लोकांच्या धार्मिक भावनांवर खूप मोठा आघात केला आहे. महाराष्ट्रातील लोकांची आस्था आपल्या असभ्य वर्तणुकीचे अश्लिल प्रदर्शन करून त्यांनी ती आस्था पायदळी तुडविली आहे.

त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....
error: Content is protected !!