Wednesday, May 25, 2022

श्रीराम साधना आश्रम मुकींदपूर येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा प्रतिनिधी:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुकींदपुर येथील श्रीराम साधना आश्रम येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आहे .पहाटे प्रभु श्रीराम चंद्राचे मंहत सुनिल गिरी महाराज

यांच्या शुभहस्ते अभिषेक करण्यात आला त्यानंतर काकडा भजन व सकाळी सात ते दहा वेळेत पंचकर्म यज्ञची पुर्णा होती संपन्न झाली.सकाळी १० ते १२ यावेळी रामायणाचार्य ज्ञानेश्वर महाराज तांबे

यांचे किर्तन पार पडले.दुपारी बारा वाजता फुलाची पुष्परुष्टी प्रभु श्रीराम भगवान की जय घोषणा फटक्यांची आतषबाजी करत रामजन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख,मंहत गोपाल गिरी महाराज ह.भ.प.प्रदिप महाराज नलावडे,

डीवाय एसपी आंमले, नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जोजार,दादा निपुंगे, राजेंद्र उंदरे, पी.आर.जाधव आदी यावेळी उपस्थित होते .

दुपारी ३ ते ५ बाळासाहेब वायकर यांचा संगीत भजन कार्यक्रम होणार आहे व पाच ते सात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे .संध्याकाळी शिवशाहीर हे भ प प्रदीप महाराज नलावडे सातारा यांचे किर्तन होणार

आहे.सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती संध्याकाळपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी रस्ते फुलून गेले होते.. परीसरातील काही तरुण मंडळींनी झेंडे घेऊन मोठी वाजतगाजत मिरवणूक येत होत्या.

दिवसभरात तालुक्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी भेट दिली .उद्या सकाळी १० ते १२ यानिमित्ताने मंहत गुरुवर्य महादेवानंद भारती महाराज अश्ववलिंग संस्थान पिंपळवाडी बीड यांचे काल्याचे किर्तनाने सांगता होणार आहे.

अशी माहिती देवस्थानचे मंहत सुनिल गिरी महाराज यांनी दिली आहे.यानिमित्ताने सुभाषशेट विखोना व विखोना परीवारच्या वतीने चार हजार भक्तांचा महाप्रसाद देण्यात येणार आहे व दुपारी तीन वाजता जंगी हगामा होणार आहे.

ताज्या बातम्या

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...
error: Content is protected !!