माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे मुख्यमंत्री,शिवसेना पक्षप्रमुख ना.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या विकास कामांनी प्रभावित होऊन,त्यांच्या
कुशल नेतृत्वावर विश्वास दाखवत तसेच नेवासा तालुक्याला दिलेल्या मंत्री पदाच्या माध्यमातून विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध होऊन नेवासा तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांच्या
समाधानमुळे बहिरवाडी व धामोरी येथील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला, अशी माहिती जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.यावेळी बहिरवाडी
येथील नंदकिशोर वाखुरे मा. सरपंच, सिताराम घोरपडे, अनिल घोरपडे, शिवाजी घोरपडे, मोहिनीराज घोरपडे, विष्णू घोरपडे, विलास घोरपडे पोलीस पाटील, दिगंबर घोरपडे, किशोर घोरपडे,
रमेश घोरपडे, राजेंद्र घोरपडे, काकासाहेब बाबुराव वाखुरे काकासाहेब वाखुरे, सतीश वाखुरे, दीपक वाखुरे, एकनाथ वाखुरे विकास वाखुरे, किरण वाखुरे, आदिनाथ वाखुरे, अविनाश वाखुरे, ज्ञानेश्वर वाखुरे अविनाश विलास वाखुरे आसाराम वाखुरे,
चंद्रकांत वाखुरे, लक्ष्मण पंडित, सोमनाथ पंडित सदस्य, नाथा पंडित, दत्तात्रय पंडित, कर्णा पंडित, रामभाऊ नळघे , गोपीनाथ नळघे, विजय कोलते, संजय कोलते, ज्ञानेश्वर हेलवडे, मोतीराम हेलवडे मा सरपंच, राजेंद्र घोरपडे
तसेच धामोरी येथील प्रदीप पटारे ग्रामपंचायत सदस्य, अमोल दाणे ग्रामपंचायत सदस्य, गणेश पटारे ग्रामपंचायत सदस्य, नवनाथ पटारे, ज्ञानेश्वर पटारे, मोहन पटारे, अजित पटारे, मुकुंदा पटारे,
विजय दाणे, कैलास दाणे, दौलत दाणे, नंदू आढागळे, सागर दाणे, महेश आढागळे, संकेत पटारे, संतोष सोलाट, गणेश सोलाट, संदीप ज्ञानदेव पटारे, संदीप दाणी, ऋषिकेश पटारे, सचिन आढागळे, विश्वास पटारे,
अविनाश दाणे, मयूर चौधरी, शंकर रोहिदास पटारे, रामनाथ पटारे बाबासाहेब पटारे यांनी व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.त्यांचे सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत आहे.