Friday, May 20, 2022

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार:२ वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेने दिला मुलीला जन्म…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महिलावरील अत्याचार होण्याच्या घटना या मोठ्या प्रमाणात वाढत आहे अशीच एक चिड आणणारी घटना समोर आली आहे.अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे .

यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.एका
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने गर्भवती राहिलेल्या पीडितेची प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी ( दि.९) उघडकीस आली आहे.

याप्रकरणी आरोपीविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माजिद खान साहब खान (रा. पंचपीर चावडी, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे.

आरोपीने शहरात राहत असलेल्या एका १५ वर्षीय मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला. मागील दोन वर्षांपासून आरोपीने पीडितेवर अत्याचार केल्याने तिला गर्भधारणा झाली. त्यानंतर तिची येथील जिल्हा शासकीय

रुग्णालयात प्रसूती झाली. तिने एका मुलीला जन्म दिला.या घटनेने शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीने कोतवाली पोलीस ठाणे गाठले व आरोपीविरोधात फिर्याद दिली.

कोतवाली पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,५, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक एस. के. दुर्गे हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!