Tuesday, May 17, 2022

धक्कादायक घटनेने खळबळ:बलात्कारला विरोध करणाऱ्या महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एका दिव्यांग महिलेसोबत जे काही घडलं ती घटना क्रौर्याचा कळस दाखवणारी आहे. या घटनेमुळे कुणाचाही संताप होऊ शकतो. ही दिव्यांग महिला अंधारात एकटी होती ते पाहून

एका माणसाने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या महिलेने त्या माणसाचा कडाडून विरोध केला. ज्यामुळे त्या तरूणाला संताप आला. त्याने लोखंडी रॉडने महिलेला मारहाण केली.

हा तरूण इतका रागात होता की त्याने तोच लोखंडी रॉड महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला. तिला फरफटत झुडपांमध्ये घेऊन गेला त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या महिलेची डोक्यात

दगड टाकून हत्या केली. छत्तीसगढमधल्या जांजगीर-चांपा भागात ही धक्कादायक घटना घडली आहे.या महिलेचा मृतदेह मिळाल्यानंतर तिच्यासोबत जी क्रूर घटना घडली ती पोलिसांना समजली आहे. यानंतर

पोलिसांनी या प्रकरणाचा सगळा तपास करून आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या चौकशीत ही सगळी संतापजनक घटना समोर आली आहे.छत्तीसगढच्या जांजगीर-चांपा भागात ही घटना घडली आहे.

ही महिला रस्त्याच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. त्यानंतर तिला रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे नेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला ५८ वर्षांची

होती आणि मानसिक दिव्यांग होती. ही घटना जिथे घडली त्या भागापासून लांब असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून या घटनेचा छडा लागला.या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक युवक या महिलेला खेचत घेऊन जात होता.

किशन यादव असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी किशनने पोलिसांना सांगितलं जेव्हा मी या महिलेवर बलात्कार करत होतो तेव्हा ती मला धक्का देऊन विरोध करत होती. त्यावेळी

मला तिचा प्रचंड राग आला. त्यानंतर मी तिला रॉडने मारहाण केली तसंच तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये तो रॉड घातला. त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घतला अशी कबुली या नराधमाने दिली आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...
error: Content is protected !!