Friday, May 20, 2022

स्कायमेटने वर्तवला पावसाचा अंदाज, वाचा महाराष्ट्रात कसा असेल मान्सून

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे, कारण यंदा मान्सून चांगला होणार असल्याचा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. मान्सून २०२२ ची वाट

पाहणाऱ्या लोकांसाठी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. यंदा महाराष्ट्रात मान्सून सामान्य राहिल असा अंदाज खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटकडून

वर्तवण्यात आला आहे. मान्सूनची सुरुवात चांगली होईल आणि जून महिन्यातच जास्तीत जास्त पाऊस अपेक्षित आहे, असंही स्कायमेटकडून सांगण्यात आलं आहे.खरंतर, जून ते सप्टेंबर या कालावधीत

सरासरी ८८०.६ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत पावसाची ९८ टक्के शक्यता आहे. या दरम्यान गुजरातमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल, तर पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्रात

जास्त पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. इतकंच नाहीतर, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी की, यंदाचा मान्सून त्यांच्यासाठी चांगला असेल, कारण, सुरुवातीच्या

महिन्यात पिकांच्या पेरणीसाठी चांगला पाऊस होईल, यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटने मान्सून २०२२ चा अंदाज जारी केला आहे. यानुसार यंजा सामान्य

मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एजन्सीच्या मते, यावर्षी मान्सून सामान्य असेल आणि सरासरी पावसाच्या तुलनेत २०२२ मध्ये ९८% पाऊस पडण्याची शक्यता आहे.जूनमध्ये, LPA (Lakhs Per Annum)(१६६.९ मिमी) च्या तुलनेत १०७% पाऊस पडू शकतो.

जुलैमध्ये, LPA (२८५.३ मिमी) च्या तुलनेत १००% पाऊस पडू शकतो.
ऑगस्टमध्ये, LPA (२५८.२ मिमी) च्या तुलनेत ९५% पाऊस पडू शकतो. सप्टेंबरमध्ये, LPA (१७०.२ मिमी) च्या तुलनेत ९०% पाऊस अपेक्षित आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!