Tuesday, May 24, 2022

नगर ब्रेकिंग:वाढदिवसाच्या दिवशी अल्पवयीन मुलीगी मित्रासोबत पळाली;ऑनलाईन क्लाससाठी घेतलेल्या मोबाईलमधून घडला प्रकार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लाससाठी घेतलेल्या मोबाईलचा वापर करून एका अल्पवयीन मुलीने एका युवकासोबत मैत्री केली. त्यांच्यात रोज संभाषण होऊन ते एकमेकांना भेटत होते.

मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशीच ते दोघे पळून गेले असल्याची घटना समोर आली आहे.अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या कुटूंबातील अल्पवयीन मुलगी 11 वीमध्ये शिक्षण घेते.

तिच्या ऑनलाईन क्लाससाठी तिच्या घरच्यांनी तिला मोबाईल दिला होता. त्या मोबाईचा वापर करून तिने एका युवकासोबत मैत्री केली. ते दोघे एकमेकांना भेटत होते. 9 एप्रिल रोजी त्या मुलीचा

वाढदिवस असल्यामुळे ती युवकाबरोबर वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री नऊ वाजता घरच्यांना सांगून घराबाहेर पडली.रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्याने तिच्या घरच्यांनी तिचा इतरत्र

शोध घेतला परंतू, ती मिळून आली नाही. शेवटी तिच्या वडिलांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून मुलीचे अपहरण झाले असल्याची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुलीचा युवक मित्राविरूध्द

अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान तो युवक भिंगार शहरातील आलमगीर भागात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!