Friday, May 20, 2022

स्पा सेंटरमध्ये सुरू होता वेश्या व्यवसाय….चार महिलांची सुटका

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या “ओरा स्पा” सेंटरच्या मॅनेजरला सामाजिक सुरक्षा विभागाच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. यामध्ये असणाऱ्या

सहा पीडित महिलांची यावेळी सुटका करण्यात आली आहे. औंध येथे ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहर हद्दीमध्ये मसाजसेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली राज्यातील तसेच परदेशातील मुली ठेवून त्यांना पुरुष गिऱ्हाईकांना मसाजच्या नावाखाली

वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना हाली लागली होती. यानंतर पोलिसांकडून बनावट गिऱ्हाईक पाठवून खातरजमा करण्यात आली. त्यानंतर सामाजिक विभागाच्या गुन्हे शाखेने औंध

परिसरातील ओरा स्पा सेंटरवर छापा टाकून मॅनेजरला अटक करण्यात केली.यात मॅनेजर सागर श्याम पवार वय-३२ वर्षे, रा. गवळीवाडा, लोणावळा, ता. मावळ जि. पुणे. यास अटक केली असून गुन्ह्यातील

आरोपी मनिष ईश्वर मुथा, रा. कोढवा, पुणे, राहुल जिगजिनी यांचा शोध सुरू आहे. तर हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे आरोपी मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता येणाऱ्या महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेत होते. त्यांच्या ताब्यातील दोन परराज्यातील भारतीय

महिलांची आणि थायलंड या देशातील एकूण चार महिलांची सुटका करण्यात आली आहे.या मारलेल्या छाप्यात ८१ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चतुशृंगी पोलीस

ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास चतुशृंगी पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!