Monday, May 23, 2022

तुम्ही एकदा तरी रेल्वेने प्रवास करत असेल तर ही बातमी नक्की वाचा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत. हे नियम जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण त्याचा तुम्हाला फायदा होईल.

जर तुम्ही तुमचे आधार कार्ड आयआरसीटीसीशी लिंक केले. असेल तर तुम्हाला त्याचा मोठा फायदा होईल.

तिकीट बुकिंगचे नियम

आतापर्यंत तुम्ही IRCTC खात्यातून एका महिन्यात जास्तीत जास्त 6 तिकिटे ऑनलाइन बुक करू शकत होते, परंतु आता तुम्ही एका महिन्यात 12 तिकिटे बुक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड IRCTC खात्याशी लिंक करावे लागेल.

आधार लिंक कसे करावे

1. यासाठी प्रथम IRCTC च्या अधिकृत ई-तिकीटिंग वेबसाइट irctc.co.in वर जा.

2. यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

3. आता होम पेजवर दिसणार्‍या ‘माय अकाउंट सेक्शन’ वर जाऊन ‘आधार केवायसी’ वर क्लिक करा.

4. पुढील पेजवर तुमचा आधार क्रमांक टाका आणि ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करा.

5. आता तुमच्या आधार कार्डसोबत नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. हा OTP टाका आणि पडताळणी करा.

6. आधारशी संबंधित माहिती पाहिल्यानंतर खाली लिहिलेल्या ‘Verify’ वर क्लिक करा.

7. यानंतर तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल की KYC तपशील यशस्वीरित्या अपडेट झाला आहे

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!