Tuesday, May 24, 2022

वाढलेले वीज बिल’या’ सोप्या टिप्स फॉल करा आणि हमखास वीजबिल कमी करा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एअर कंडिशनर चालवताना विजेचा खर्च सर्वात जास्त असतो. अशा परिस्थितीत त्याचे योग्य व्यवस्थापन केले तर

विजेची बचत होऊ शकते. एसी चालवण्यापूर्वी, त्याची सर्व्हिस करून घ्या आणि फिल्टर व्यवस्थित स्वच्छ करा किंवा बदला. घरात 7 किंवा 8 वर्षे जुना एसी

असेल तर तो बदला. इन्व्हर्टरसह एसी वीज बिल वाचवण्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय बीईई 5 स्टार रेटिंग असलेले एसी वापरा.वीज बिल वाचवण्यासाठी सोलर पॅनलचा पर्याय सर्वोत्तम आहे.

अशा परिस्थितीत तुम्ही घराच्या छतावर सोलर पॅनेल लावू शकता. ही एक-वेळची गुंतवणूक आहे जी दीर्घकाळात तुमची बिले कमी करण्यास मदत करेल.

बल्ब आणि ट्यूबलाइटच्या तुलनेत सीएफएल पाचपट विजेची बचत करते, त्यामुळे सीएफएल वापरा. कोणत्याही खोलीत विजेची गरज नसल्यास ती बंद करा.

ऑनलाईन व्यवहार करताना ‘या’ टिप्स लक्षात ठेवा, तुमचे बँकेतील पैसे राहतील सुरक्षित

एसी पेक्षा सीलिंग आणि टेबल फॅन वापरा. यामुळे तुमचा वीज वापरही कमी होऊ शकतो.

यासह, तुम्ही वीज वापर कमी करण्यासाठी एलईडी दिवे किंवा हाय रेटेड असलेली विद्युत गृह उपकरणे खरेदी करू शकता.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!