Wednesday, May 25, 2022

या प्रसिद्ध गायिकेचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका शिल्पी राजसह (Bhojpuri Singer Shilpi Raj) एक विचित्र प्रकार घडला आहे आणि त्यामुळे तिला मनस्ताप सहन कराना लागला आहे.

शिल्पी राज हिचा एक कथित प्रायव्हेट व्हिडीओ (Bhojpuri Singer Private video viral) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की तिचा हा व्हिडीओ

बॉयफ्रेंडसह आहे. गेल्या बऱ्याच काळापासून ते रिलेशिनशिपमध्ये आहेत. धक्कादायक बाब म्हणजे व्हायरल होणारा व्हिडीओ (Viral Video) तिसऱ्याच व्यक्तीने शूट केल्याची माहिती मीडिया अहवालातून समोर आली आहे. शिल्पीने

हा व्हिडीओ कुठेही शेअर न करण्याचे आवाहन केले आहे.व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिने लाइव्ह येत विनंती केली आहे की, ‘माझं लग्न आहे. काही लोक व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करत आहेत.

तुम्हाला माझं वागणं माहित आहे. काहीही करुन माझी मदत करा. मी कुणाशीही मोठ्या आवाजात देखील बोलत नाही. माझी चूक एवढीच आहे की मी गरीब कुटुंबातील आहे.’ तिच्यावर होणाऱ्या असभ्य

भाषेतील टिपण्णीबद्दलही तिने यावेळी भाष्य केले. शिल्पीने हा व्हायरल होणारा व्हिडीओ डिलीट करण्याचे आवाहन केले आहे. माय महाराष्ट्र न्यूज या व्हिडीओची पुष्टी करत नाही.शिल्पीने तिच्या करिअरमध्ये

भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव आणि पवन सिंह यांच्यासह काम केले आहे. ‘जाड़ा लागत’, ‘बस कर पगली’, ‘झगड़ा’, ‘बबुआ के खुस कर द’, अशी काही तिची प्रसिद्ध गाणी आहेत.

ती पाटणा याठिकाणी विविध गाण्यांच्या कार्यक्रमात सहभागी होते. बारावीचा अभ्यास करता करता तिने गाणं गाण्यास सुरुवात केली होती.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!