Wednesday, May 25, 2022

नगरमध्ये रात्री ती घरी जात असताना त्यांने तीला आडविले व हात धरून केली ती मागणी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लग्न न केल्यास बदनामी करण्याची धमकी देत तरुणीचा हात धरून विनयभंग करणार्‍या तरुणाविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल अशोक काटकर (रा. इंद्रानगर, पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुळची पाथर्डी तालुक्यातील व सध्या नगर शहरातील उपनगरात राहत असलेल्या तरुणीने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी तरुणी नगर शहरात खासगी नोकरी करते. बुधवारी रात्री ती घरी जात असताना अमोलने तीला आडविले व हात धरून म्हणाला,‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु माझ्या सोबत लग्न कर, असे म्हणत

तिच्यासोबत गैरवर्तन केले. तेव्हा तरुणी त्याला म्हणाली, ‘मला तुझ्याबरोबर लग्न करायचे नाही, माझा हात सोड’, असे म्हणताच अमोलला राग आल्याने त्याने तरुणीला शिवीगाळ करत,‘तु माझ्यासोबत लग्न केले नाही

तर मी तुझी बदनामी करेन, तुला त्रास देईल’, असे म्हटले. घडलेल्या प्रकारानंतर तरुणीने तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!